Pune : शिवदर्शन येथे आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरीता हेमंत आबा बागूल यांच्या संकल्पनेतून आधार सेवा केंद्र उघडण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, उत्पनाचा दाखला व सर्व प्रकाचे लायसन्स शासकिय फीमध्ये काढून देण्यात येतात. यावेळी महेश ढवळे, राम रणपिसे, तेजस बागुल, निखिल सोनवणे, भरत तेलंग, कुमार खटावकर, इर्शाद शेख, आकाश खटावकर नितीन गोरे, सुधीर सोनवणे, योगेश निकाळजे, सचिन पवार, सुयोग धाडावे, संतोष पवार विशाल लोणारे, धनंजय लोहार, दिनेश पवार, अक्षय नाईकनवरे, रोहित शिंदे, प्रकाश जाधव, अक्षय कांबळे, अमित ढवळे, रोहित उडणशिवे, महेश खैरे, विजय सकट, मंदार भिसे, इम्तियाज तांबोळी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.