BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुमठेकर रोडवर दोन गटांत तुफान हाणामारी!

एमपीसी न्यूज – पुण्यात आज गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुमठेकर रस्त्यावर दोन गटांत तुफान हाणामारी झाली. कुमठेकर रस्त्यावरून जाणारा नरवीर तानाजी मंडळ शिवाजीनगर या मंडळालाकडून तुफान हाणामारी झाली.

कानाजवळ भोंगी जोरात वाजविण्यावरून हि हाणामारी दोन गटांत झाली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते. मात्र, घटनास्थळी बंदोबस्ताचे पोलिस नसल्याने नागरिकांनीच ती भांडणे सामंजस्याने मिटवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी सूत्रांकडून दिली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.