Pune : सामोसे तयार करणाऱ्या कारखान्याला आग ; चार मजूर जखमी

0 182

एमपीसी न्यूज- सामोसे बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडून 4 मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना कर्वेनगर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीच्या तळमजल्यावर घडली.

HB_POST_INPOST_R_A
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: