_MPC_DIR_MPU_III

Pune: पस्तिशीतील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू, एकूण मृतांची संख्या 1182

सध्या शहरातील विविध रुग्णालयात 18 हजार 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज- पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी दिवसभरात एकट्या पुणे शहरात 1160 नवे रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात सोमवारी 23 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये पस्तिशीतील चार जणांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_IV

सोमवारी पुण्यामध्ये चार हजार 467 रुग्णांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील 1160 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरात आत्तापर्यंत 49 हजार 217 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील 29489 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयात 18 हजार 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Pune Corona Update: 1160 नवे रुग्ण, 896 जणांचा डिस्चार्ज तर 16 मृत्यू

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.