BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीला रंगत

एमपीसी न्यूज- पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा कसबा गणपती चे पूजन करुन मंडई इथल्या टिळक पुतळ्याला हार घालून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही पहा मिरवणुकीची क्षणचित्रे….. 

# मानाच्या पहिल्या कसबा गणपती समोरील ढोल पथकात अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रुती मराठे यांचा सहभाग हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरत आहे.

# मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात. या मिरवणुकीचे शंखनाद हे वैशिष्ट्य असून यंदा देखील अगदी सुरेल पद्धतीने सादर करण्यात आले

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3