Pune : उधळलेली घोड्याची बग्गी नियंत्रित करताना अपघात; बग्गी मालकासह घोडाही जखमी

एमपीसी न्यूज – कोरगाव पार्क कल्याणी नगर रस्त्यावर येरवडा परिसरात मध्यरात्री उधळलेली घोड्याची बग्गी नियंत्रित करताना अपघात झाला. यात मालकासह घोडाही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

_MPC_DIR_MPU_II

दुचाकीचा वापर करून घोड्याची बग्गी नियंत्रित करताना बग्गी मालक रथाच्या चाकाखाली गेला. त्यामुळे घोड्याला वेग आवारात न आल्याने खाली कोसळला. यात मालकासह घोडाही जखमी झाला. ही घटना कोरगाव पार्क कल्याणी नगर रस्त्यावर येरवडा परिसरात घडल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.