Pune : उद्या बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता बारावीचा निकाल उद्या मंगळवारी (दि. २८ मे रोजी) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ठ्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०१९मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

www.hscresult.mkcl.org, mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com, www.maharashtra12.jagrabjosh या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल.

mahresult.nic.in/hsc2018/hsc2018.htm

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.