Pune : ‘एनआयआरएफ ‘ रँकिंग मध्ये  भारती विद्यापीठ ‘अभियांत्रिकी महाविद्यालय’ देशात 93 व्या स्थानावर 

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठाच्या ‘अभियांत्रिकी महाविद्यालया ला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’(एन.आय.आर.एफ) मध्ये  देशात 93 व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. 

भारती विद्यापीठाच्या ‘अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली. भारती अभिमत विद्यापीठचे कुलपती डॉ . शिवाजीराव कदम, सचिव डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.