-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ‘विषयावरील चर्चासत्राला प्रतिसाद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथालय विभागातर्फे
‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ‘ (बौद्धिक स्वामित्व हक्क ) या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या इन्फर्मेशन रिसोर्स विभागाचे प्रमुख किशोर इंगळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य अनिता फ्रान्झ, ग्रंथपाल चंदा सुपेकर, विद्यार्थी , प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. बौद्धिक स्वामित्व हक्क, कायदे, पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.