Pune : आझम कॅम्पसमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

दोन हजार विद्यार्थी - विद्यार्थिनीकडून योग प्रात्यक्षिके सादर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे आज, शुक्रवारी (दि. 21) सकाळी साडेसात वाजता ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ चे आयोजन करण्यात आले होते.

दोन हजारहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनीनी फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर केली . एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार , ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक गुलझार शेख, प्राध्यापक, शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.