Pune : आयपीएचतर्फे आज OCD (मंत्रचळ) शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) यांच्या वतीने आज, शुक्रवारी OCD (मंत्रचळ) – शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्वमदत गटामध्ये OCD & Life style changes’ म्हणजेच ‘OCD (मंत्रचळ) व जीवनशैलीतील बदल या विषयावर चर्चा केली जाणार आहे. हा कार्यक्रम इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, प्लॉट क्रमांक 4, यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ,पुणे येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. या गटातला सहभाग विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.