_MPC_DIR_MPU_III

Pune : आयपीएचतर्फे सोमवारी व्यसनमुक्त व त्यांच्या कुटुंबियांचा स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) यांच्या वतीने सोमवारी (दि. 17) संध्याकाळी 6 वाजता व्यसनमुक्त व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयपीएच व मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त व त्याच्या कुटुंबियांचा स्वमदत गट (सहजीवन सभा) जमतो. या स्वमदत गटामध्ये Whole Person Recovery’ या विषयावर एस जयप्रकाश यांचे व्याख्यान होणार आहे.

हा कार्यक्रम इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, प्लॉट क्रमांक 4, यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ,पुणे येथे संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या गटातला सहभाग विनामूल्य आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.