Pune : रोहित जुनवणे याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या घरावर जमावकडून हल्ला

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कार्यकर्ता रोहित जुनवणेच्या हत्येमधील संशयित आरोपीच्या घरावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास औंधमधील कस्तुरबा वसाहतीमध्ये घडली. यामध्ये आरोपींचे घर जाळण्यात आले. घटनाथली पोलीस दाखल झाले असून अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली आहे. रोहित जुनावणे याचा तीन जणांनी कोयत्याने वर करून गुरुवारी (दि. 1) पहाटे खून केला होता. सविस्तर बातमी थोड्याच वेळात…..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.