BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कराटे चॅम्पियनशिप; विद्यार्थ्यांनी पटकावले 28 सुवर्ण पदक, 19 रौप्य आणि 13 कांस्यपदक

एमपीसी न्यूज – वूसू इंटरनॅशनल मार्शल आर्ट तिसरी इंटर डोजो फुल कॉन्टॅक्ट कराटे चॅम्पियनशिप चतुर्शिंगी पुणे येथे पार पडला. यामध्ये पुणे जिल्ह्यातून अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 28 सुवर्ण पदक, 19 रौप्य आणि 13 कांस्यपदक पटकावले आहे. तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहेत.

यामध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे, हर्षराज पवार सुवर्ण, असउद्दिन जलगेरी सुवर्ण,भुमिका शर्मा सुवर्ण,अथर्व पाटील सुवर्ण,संस्कृती माने सुवर्ण,जतीन शर्मा सुवर्ण,वरद पोसे सुवर्ण,ज्योती पोसे सुवर्ण,शिवम सिंग सुवर्ण,निशा गुप्ता सुवर्ण,पार्थ शिंदे सुवर्ण, सानिका चव्हाण सुवर्ण,अमित यादव सुवर्ण,वैभव साळुंके सुवर्ण, समीक्षा जगताप सुवर्ण,उत्कर्ष होलम सुवर्ण, शर्व शिंदे रौप्य व कांस्य,श्रुगल थोपटे रौप्य व कांस्य,नमिश भट कांस्य,तेजस मुळूक रौप्य व कांस्य, शौर्य दाते रौप्य व कांस्य,पृथ्वीराज गोळे रौप्य व कांस्य,सार्थक शिंदे रौप्य व कांस्य, अर्जुन मोरे रौप्य व कांस्य, श्रेया मेस्त्री रौप्य व कांस्य,वैष्णवी त्रिभुवन रौप्य व कांस्य,मुनिबा सय्यद सुवर्ण व कांस्य, दीपक पाटील रौप्य,रेहान शेख रौप्य,पवन मानकर रौप्य,आयुष यादव रौप्य ,आदित्य खलुटे रौप्य पदक मिळवले. त्यांना विवेक घुले, मुख्याध्यापिका सिओना त्रिभुवन, मिलिंद सस्ते ,विक्रम मराठे, प्रशिक्षक उमा काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

HB_POST_END_FTR-A2

.