Pune : कारी इद्रिस अन्सारी यांची ‘ जमीअत -उलमा -इ -हिंद ‘ पुणे शहराध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज- कारी इद्रिस अन्सारी यांची ‘ जमीअत उलमा -इ -हिंद ‘ च्या पुणे शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग आठव्या वर्षी ही निवड झाली आहे . कोंढवा येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीत ही निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे वरिष्ठ नेते मुफ्ती इम्रान, मुश्ताक सुफी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. पुणे शहर उपाध्यक्षपदी मौलाना शाकीर, इकबाल काझी, मौलाना अस्लम, मुफ्ती अफताब यांची निवड करण्यात आली. युसुफ जकाती यांची सचिवपदी तर शफाकत अहमद यांची खजिनदार पदावर निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.