Pune : महापालिकेच्या वतीने पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या वतीने रविवारी पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ गाडीखाना येथे करण्यात आला.

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, आरोग्य प्रमुख डॉ. हंकारे, डॉ. जाधव, डॉ. साबणे व पुणे मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.