Pune : लोक जनशक्ती पार्टीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माधव यादव

एमपीसी न्यूज – लोक जनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर माधव नारायण यादव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुण्यातील पक्ष कार्यालयात सोमवारी (दि.16) झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, संजय आल्हाट, पुणे शहर जिल्हा अध्यक्ष, प्रवक्ते के. सी. पवार, आप्पा भोसले, आप्पा पाटील, पेरियार, अविनाश बरदापुरे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.