Pune : येवलेवाडी येथे खाद्यपदार्थांच्या गोडाउनला भीषण आग

एमपीसी न्यूज- येवलेवाडी, दांडेकर नगर येथे एका खाद्यपदार्थ असलेल्या गोडाऊनला आणि या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी सव्वासात वाजता भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि दोन टँकरच्या मदतीने आग विझवयाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like