Pune : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एल्गार

234

एमपीसी- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेले ठिय्या आंदोलन आता पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचले आहे. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

HB_POST_INPOST_R_A

@ जिल्हाधिकारी कार्यलयावर ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलक आक्रमक, कार्यलयात घुसण्याचा आंदोलकांकडून प्रयत्न ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा

@ मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

@ समन्वयक समितीमध्ये कमल सावंत, विकास पासलकर, अप्पा गायकवाड, बाळासाहेब आमराळे, विनायक ढेरे, राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, बुधाजी मुळीक यांचा सहभाग

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: