Pune : मंत्री बाळा भेगडे यांनी ओझर्डे गावच्या खाचरांमध्ये केली भात लावणी

एमपीसी न्यूज – राज्याचे राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे यांनी आज मावळ तालुक्याच्या गावांना भेटी दरम्यान ओझर्डे गावच्या खाचरांमध्ये भात लावणी केली.

त्यांच्यासोबत तालुका युवा मोर्चाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप भाऊ काकडे तळेगावचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन मराठे व अन्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.