Pune : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या तरुणावर ‘एमपीडीए’ कारवाई

एमपीसी न्यूज – सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने वार ( Pune) करणाऱ्या आरोपीविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.

Bengal : भारतीय संघाच्या पराभवानंतर बंगालमध्ये 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.