Pune : कोंढव्यात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

एमपीसी न्यूज- कोंढवा भागामध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

बंटी गायकवाड (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.