_MPC_DIR_MPU_III

Pune News : भाजप पुणे अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारीपदी अली दारूवाला

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारी पदी अली दारूवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दारूवाला यांना 30 संप्टेबर रोजी नियुक्तीपत्र दिले.

अली दारूवाला हे मुस्लीम राष्ट्रीय मंचाचेही पदाधिकारी आहेत. अल्पसंख्य समाजात भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जगदीश मुळीक, राजेश पांडे, लतीफ मगदूम यांनी त्यांचे अभिनंदन केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.