Pune News : शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संचालकपदी भानुदास पऱ्हाड यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संचालकपदी  भानुदास पऱ्हाड यांची नव्याने नियुक्ती करण्यात (Pune News) आली. शिरूर प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वातील बक्षीस वितरण सोहळ्यात असोसिएशनचे अध्यक्ष मल्हारी गव्हाणे व उपाध्यक्ष यशवंत पाचंगे यांच्या हस्ते भानुदास पऱ्हाड यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

Pimpri News : सोहम सार्वजनिक ग्रंथालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

याप्रसंगी उपाध्यक्ष राहुल पवार, सचिव लक्ष्मण गव्हाणे, सदस्य सागर दरेकर, प्रवीण गव्हाणे, सागर गायकवाड आदिंसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मंदार पाचुंदकर, योगेश फराटे यांचीही नियुक्ती झाल्याचे घोषित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.