Pune News : बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन

एमपीसी न्यूज – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सदाशिव पेठ (Pune News) येथील जन्मस्थळी शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

Pune News : बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचा कँडल मार्च

यावेळी पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, कसबा विभाग संघटक नंदू येवले, संतोष भुतकर, आरोग्य सेनेचे गौरव सिन्नरकर, सदाशिव पेठ शाखेचे अरविंद दाभोलकर, निखिल जाधव, राजेश मांढरे, नितीन रावलेकर, अजित घाटपांडे, अमित माराटकर, भाग्यश्री जाधव, युवासेनेचे विजय जोरी, राजेश शेलार (Pune News) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.