Pune News : पुण्यात गुढी पाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन

एमपीसी न्यूज- पुण्यात गुढी पाडव्यानिमित्त शोभायात्रेचे (Pune News) आयोजन करण्यात आले होते.मंडई मधून या शोभायात्रेला सुरुवात झाली आणि तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी या यात्रेची समाप्ती होईल.

हिंदू नववर्ष स्वागत समिती कडून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

 

Pune news : धर्मांमध्ये कोणीही राजकारण आणू नये – रविंद्र धंगेकर

 

 

या शोभायात्रेत मर्दानी खेळ, ढोल ताशे, ऐतिहासिक वारसा लाभलले (Pune News)  चलचित्र या सारखे विविध गुण दर्शविणारे कलावंत सहभागी होते. या शोभायात्रेत प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिकृती ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.