Pune News : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे जिल्हा निरीक्षकपदी कविता आल्हाट

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे जिल्हा निरीक्षकपदी कविता आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशआध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या.

_MPC_DIR_MPU_II

जयंत पाटील, सुप्रिया सुळे, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक भारती शेवाळे व भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष संगीता आहेर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिकाअधिक महिला पर्यंत पोहचवण्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.