Pune News : रवींद्र बिनवडे यांनी स्वीकारला पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पदाचा पदभार

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) या पदाचा पदभार आज रवींद्र बिनवडे यांनी स्वीकारला.

पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) या पदाचा पदभार आज रवींद्र बिनवडे यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) रुबल अग्रवाल यांचे कडून स्विकारला.

याप्रसंगी महपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) डॉ. कुणाल खेमनार, राजेंद्र मुठे उपायुक्त (दक्षता), सुनील इंदलकर उपायुक्त (सामान्य प्रशासन), अन्य अधिकारी व खाते प्रमुख होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.