Pune News : अपोलो म्युझिकल नाईट’ या ऑर्केस्ट्राच्या संस्थापिका शिरीन गायकवाड यांचे निधन

एमपीसी न्यूज – ‘अपोलो म्युझिकल नाईट’ या ऑर्केस्ट्राच्या संस्थापक, गायिका शिरीन गायकवाड(72) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

शिरीन गायकवाड यांच्या मागे पती ,मुलगी असा परिवार आहे. पुण्यातील संगीतकार सुधाकर गायकवाड यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.