Pune News : ‘हे’ आहेत पुण्यातील नव्याने घोषित केलेले सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

पालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 75 वरून 66 वर आणली आहे.  : These are the newly declared micro restricted areas in Pune

एमपीसी न्यूज – पुणे महानगर पालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची नवी यादी जाहीर केली आहे. पाच पेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण सापडलेले क्षेत्रांचा यात समावेश करण्यात आला आहे. पालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 75 वरून 66 वर आणली आहे. 

 ‘हे’ आहेत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र
1) पार्वतीदर्शन क्षेत्र 1- चाळ क्र. 67, 70, 93, 99, 107, साईबाबा कॉलनी कॉम्पलेक्स
2) कसबा पेठ – गाडगीळ पुतळा ते जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय, नागझरीच्या दक्षिणेपासून दारूवालापूल, तेथून फडके हौद चौक ते लाल महल चौक ते गाडगीळ पुतळा
3) सोमवार पेठ – कमला नेहरू हॉस्पिटल ते बाबुराव सणस कन्याशाला ते अपोलो टॉकीज ते समर्थपुल
4) मंगलवार पेठ – बाबूराव सणस स्कूल ते नरपतगिरी चौक ते बार्णे रस्ता, आंबेडकर रस्ता न मिळण्यापर्यंत, बारणे रोड बाजूने बाबुराव सणस स्कूल पर्यंत
5) गणेश पेठ, नाना पेठ आणि भवानी पेठ
6) गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडे पेठ
7) मालधक्का चौक, पुणे स्टेशन – 35/36 वेलस्ली रोड संगम पार्क जवळ
8) ताडीवाला रोड – मदर टेरेसा मिशनरीज ऑफ चॅरिटी, नंदादीप हॉटेल, लडकटवाडी रोडच्या मागे क्षेत्र
9) घोरपडी – सर्व्हे क्र. 51, संत जनाबाई हाउसिंग सोसायटी, शिर्के कंपनी रोड
10) घोरपडी – सर्व्हे क्र. 50 बीटी कवडे रोड, वाटेरेमाला, रोड शिर्के कंपनी गेट क्र. 1
11. धनकवडी – सर्व्हे क्र. 2, 4, सह्याद्रीनगर परिसर
12) अंबेगाव बुद्रुक – सर्व्हे क्र. 15, चंद्रांगण सोसायटी, सिल्व्हर पार्क सोसायटी क्षेत्र
13) बिबवेवाडी – केके मार्केट जवळ, लोअर इंदिरानगर
14) बिबवेवाडी – सर्व्हे क्र. 640, 648, 659 अप्पर इंदिरानगर, सर्व्हे क्र.  658 शिवरायनगर
15) विश्रांतवाडी कळस गावठाण – आळंदी रोडच्या पूर्वेस मधुबन सोसायटी ते माळवाडी
16) कळस विश्रांतवाडी – सर्व्हे क्र. 111, 112, 46 ब वडारवस्ती
17) वानवाडी – एसआरपीएफ गट 1 आणि 2, नानावटीनगर
18) शिवाजीनगर डेक्कन – पुलाचीवाडी
19) संगमवाडी, वाकडेवाडी – पीएमसी कॉलनी इमारत क्र. 4
20) संगमवाडी, वाकडेवाडी – पीएमसी कॉलनी इमारत क्र. 2
21) शिवाजीनगर – गोखलेनगर: कामत मेसच्या समोर सर्व्हे क्र. 56/254 व 56/256
22) शिवाजीनगर – नरवीर तानाजीवाडी एस. शिवांजली वाईनजवळ सर्व्हे क्र.  64 किसन कुंज
23) शिवाजीनगर – पुणे विद्यापीठ,  धोबी घाट
24)  शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी: ओम सुपर मार्केट जवळ 67 यशोदा गृहनिर्माण संस्था
25)  शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी, ओम सुपर मार्केट जवळ 413/15 दुर्गा नगर परिसर
26) शिवाजीनगर गावठाण – रोकडोबा मंदिर, शीतलादेवी मंदिर परिसर
27) शावाजीनगर – पांडवनगर, हेल्थ कॅंप
28) रामवाडी, नगर रोड – वेकफिल्ड वसाहत
29) लोहगाव – सर्व्हे क्र.  242  बर्मा शेल इंदिरानगर
30) खराडी चंदन नगर – बिडी कामगर वसाहत
31) खराडी – सर्व्हे क्र.  47 कल्पतरू सोसायटी
32) खराडी – सर्व्हे क्र. 14, 22, 23 थिटे वस्ती परिसर
33) लोहगाव – संपूर्ण संजय पार्क वसाहात, नवीन विमानतळ रोड
34) खुळेवाडी, विमान नगर जवळ
35) खराडी, चंदन नगर – दिनकर पठारे वस्ती
36) खराडी, चंदन नगर – दिनकर पठारे वस्तीजवळ विशालदीप रेसिडेन्सी
37) लोहगाव – सर्व्हे क्र. 119, 120, 121 खांदवेनगर
38) पार्वती जनता वसाहत – पर्वती पायथा पुलाच्या पश्चिमेस सिंहगड रोड कालवा व जयभवानी नगर गल्ली क्र. 1 ते 8, जनता वसाहत गल्ली क्र. 1 ते 47, 76 ते 83
39)  फुरसुंगी, सर्व्हे क्र.  176, 177 भेकराईनगर, ढमाळवाडी परिसर
40) फुरसुंगी, एस. 215, गंगानगर
41) हडपसर- साडेसतरानळी, गणेशनगर
42) हडपसर साडेसतरानळी सर्वेक्षण क्रमांक 204, 206 गोसावी वस्ती, मालती तुपे वस्ती, सर्वेक्षण क्रमांक 271, साधू नाना तुपे वस्ती
43) मुंढवा केशवनगर सर्वेक्षण क्रमांक 4,5
44) मुंढवा, केशवनगर – शिंदे वस्ती परिसर
45) हडपसर सर्व्हे क्र. 13, 18, 19 गोंधळेनगर
46)फुरसुंगी – सर्व्हे क्र. 206, 207 तुकाई दर्शन
47) फुरसुंगी गावठाण सर्व्हे क्र. 11, 12, 112, 113, 132, 133, 134, 237
48) मुंढवा – शाहू वस्ती, खरडकर वस्ती परिसर, फ्लोरा सोसायटी
49) मुंढवा केशवनगर – ससाणे कॉलनी
50) कोंढवा बुद्रुक गावठाण
51) धनकवडी सर्व्हे क्र. 20, 22, 23; बालाजीनगर पवार हॉस्पिटल परिसर
52) एरंडवणे सर्व्हे क्र. 10, 11, 12, गणेशनगर
53) वारजे रामनगर वसाहत, खानवस्ती, शिवाजी चौक, वेताळबुआ चौक, ठोंगरवाडी
54) कर्वेनगर हिंगणे बुद्रुक
55) कोथरूड, पोस्टमन कॉलनी, शास्त्रीनगर, पीएमसी कॉलनी, सागर कॉलनी, न्यु लोकमान्य कॉलनी
56) कोथरूड – पौड रोड, जय भवानी नगर संपूर्ण परिसर
57) कोथरूड – किशकिंधानगर
58) कोथरूड – सुतारदरा
59) एरंडवणे – केळेवाडी, मोरे श्रमिक वसाहत
60) एरंडवणे – केळेवाडी, हनुमान नगर, राजीव गांधी वसाहत, गणपती मंदिर परिसर
61) कोथरूड – वृंदवान कॉलनी आझादनगर
62) कोथरूड – गुजरात कॉलनी शिवनेरी सदन चाळ
63) कोथरूड – भेलके नगर समोर शुभंकर अपार्टमेंट
64) कोथरूड – श्री राम कॉलनी, गाढवे कॉलनी
65) कोथरूड – शिंदे कॉलनी, संगम चौक परिसर
66) औंध गावठाण – भाजी मंडई परिसर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.