Pune News: ब्रेड बेकिंग स्पर्धेत उझ्मा मुल्ला व कौसर शेख प्रथम

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मॉपॉालिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ने आयोजित केलेल्या ऑनलाईन ब्रेड बेकिंग स्पर्धेस शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.

हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी जगभरातील विविध प्रकारचे ब्रेड तयार करून स्पर्धेत भाग घेतला. वरिष्ठ गटात उझ्मा मुल्ला यांचा प्रथम, साक्षी पाटसकर यांचा द्वितीय,समीक्षा काळे यांचा तृतीय क्रमांक आला.

कनिष्ठ गटात कौसर शेख, अनस पटेल, सिमरनजितसिंह विजयी ठरले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.