Pune News : राज्यात व्होडाफोन आऊट ऑफ नेटवर्क; पुण्यातील व्होडाफोन कार्यालयाबाहेर नागरिकांची गर्दी

एमपीसी न्यूज – राज्यभरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व्होडाफोन नेटवर्क कंपनीच्या ग्राहकांना बुधवारी (दि. 14) रात्रीपासून अडचण येत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी पुण्यातील शेकडो व्होडाफोन ग्राहक व्होडाफोनच्या कार्यालयाबाहेर जमले आहेत.

व्होडाफोनचे ग्राहक मुझफ्फर सय्यद म्हणाले, व्होडाफोनच्या रेंजचा बुधवारी रात्रीपासून प्रॉब्लेम सुरू आहे. काही व्होडाफोन क्रमांक सुरू आहेत. मात्र काही क्रमांक आऊट ऑफ नेटवर्क आहेत. काही जणांचे नंबर सुरू आहेत, मात्र काही जणांच्या नेटवर्कला अडचण येत आहे. त्यामुळे कस्टमर केअरला देखील संपर्क करता येत नाही.

व्होडाफोनची रेंज गेल्याने पुण्यातील शेकडो ग्राहक वाकडेवाडी येथील कार्यालयासमोर एकत्र जमले आहेत. मात्र व्होडाफोनच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, असेही सय्यद यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86b8e76b4dd8084e',t:'MTcxMTY0MjM3MS43ODgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();