Pune News : वडगाव जलकेंद्र शुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या भागात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद 

एमपीसी न्यूज – वडगाव जलकेंद्र शुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या राजीव गांधी पंपींग स्टेशनवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या केदारेश्वर व महादेवनगर टाकीवरील अवलंबुन असणाऱ्या परिसरातील दैनंदिन पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने या भागातील पाणीपुरवठा सोमवार पासून आठवड्यातील एक दिवस बंद रहाणार आहे.

केदारश्वर पंपींग स्टेशन अंतर्गतचा पाणी वाटप न होणारा भाग
सोमवार
साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर सोसायटी, महानंद सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत सोसायटी,

मंगळवार
टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, सिंहगड कॉलेज

बुधवार
सुखसागरनगर भाग २ (संपूर्ण)

गुरुवार
शिवशंभोनगर, विद्यानगर, आनंदनगर, संदरनगर, अशरफनगर, सावकाशनगर, शिवशंभोनगर (काकडे वस्ती), काकडेवस्ती (उर्वरित), गाकुळनगर (रस्त्याचा भाग) गोकुळनगर (डोंगरचा भाग), वृंदावननगर

शुक्रवार
कोंढवा बु।। (गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिल सोसायटी, मरळनगर, कांतीनी अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोढवा बु।।, (भाऊ कामठे गल्ली), लक्ष्मीनगर (संपूर्ण)

शनिवार
राजीवगांधीनगर (संपूर्ण), चैत्रबन वसाहत, कृष्णानगर झांबरे वस्ती, अण्णाभाऊ साठेनगर, ग्रीन पार्क अजमेरा पार्क, काकडेवस्ती, गल्ली क्र.

रविवार
शिवप्लाझा सोसायटी, पिसोळी रोड, H&M सोसायटी, पारगेनगर, नंबर, आंबेडकरनगर, (संपुर्ण), पुण्यश्राम आश्रमरोड, हगवणे वस्ती.

महादेवनगर पंपींग स्टेशन अंतर्गचा भाग

सोमवार
कात्रज गाव (संपूर्ण), सातारा रोड (मस्ताना हॉटेल)

मंगळवार
राजस सोसायटी, कमला सिटी, इंटस्थ सोसायटी, भूषण सोसायटी, निरंजन सोसायटी, बलकवडेनगर, स्टेट बैंकनगर

बुधवार
सुखसागरनगर भाग-१ (संपूर्ण)

गुरुवार
शिवशंभोनगर (डोंगरचा भाग), महादेवनगर, स्वामी समर्थ नगर, विघ्नहर्तानगर, शिवशंभोनगर (रस्त्याचा भाग), महावीरनगर

शुक्रवार
वाघजाईनगर, प्रेरणा हॉस्पिटल परिसर, भाडे आळी, गुलाबशहानगर

शनिवार
उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, माऊलीनगर, वरखडेनगर, बांधवनगर १ व २, पोलीस कॉलनी, साई इंडस्ट्रिज

रविवार
भारतनगर, दत्तनगर, जोगेश्वरीनगर, मोरे वस्ती, खामकर वस्ती, निंबाळकर वस्ती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.