Pune News : नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झू फेस्ट साजरा

एमपीसी न्यूज – पुणे येथील नौरोसजी ( Pune News) वाडिया महाविद्यालयाच्या झूलॉजी डिपार्टमेंट मध्ये झू फेस्ट साजरा करण्यात आला. यावेळी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य,  झूलॉजी विभागाचे प्रमुख व सर्व शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

Corona Update : शहरात कोरोनाचे 119 सक्रिय रुग्ण, रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

या झू फेस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या प्राण्यांचे विषय घेऊन पोस्टर, मॉडेल , फोटो, रांगोळी बनविले होते.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयोजित विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जनजागृती  केली व भारतात आढळणारे दुर्मिळ प्राणी देखील ( Pune News) बनविले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.