Pimpri: एक सूक्ष्म विषाणू आणि… (फोटो फिचर)

एमपीसी न्यूज – जनता कर्फ्यूला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील चौकाचौकात स्मशान शांतता पसरली असून सर्व दुकाने बंद आहेत. नेहमी गजबज असणाऱ्या रस्त्यांवर आज (रविवारी) चिटपाखरूही नव्हते. अत्यावश्यक सेवा म्हणून पीएमपीएल च्या ठराविक रूट (भोसरी, कॉर्पोरेशन आणि पुणे स्टेशन) वरील बस सेवा सुरु ठेवण्यात अली असली तरी बसेस विना प्रवाशी धावत आहेत. शहरातील चापेकर चौक, पॉवर हाऊस चौक, चिंचवड गावचे बस स्थानक, एल्प्रो चौक, पिंपरी भाजी मंडई, शगुन चौक, आंबेडकर चौक पिंपरी, निगडी, काळभोर नगर  व पुण्यातील गल्लीबोळात स्मशान शांतता पाहायला मिळाली.  चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त मात्र दिसून येत होता.

(छायाचित्रे : हृषीकेश तपशाळकर, प्रमोद यादव , गोविंद बर्गे ) 

खंडोबा माळ आकुर्डी पोलिसांची चौकशी

शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या

उद्योग नगरी येथे सर्व कंपन्या बंद होत्या बजाज ऑटो, आकुर्डी

मोठमोठ्या शोमरूमला फक्त सुरक्षारक्षकांचा पहारा, साईबाबा टीव्हीएस, काळभोरनगर

निगडी गावठाण

निगडी बसथांबा

पिंपरी भाजी मंडई

लिंक रोड, पिंपरी

पेट्रोल पंप बंद होते, गावडे पेट्रोल पंप, चिंचवड

चापेकर चौक

एल्प्रो मॅाल

पिंपरी भाजी मंडई

पॉवर हाऊस चौक, चिंचवडगाव

जेधे चौक, स्वारगेट

पर्वती सकाळी सात वाजता

स्वारगेट बसस्थानक

पुणे मुंबई द्रुतगती मार्ग

दिघी मॅगझीन चौक, पुणे आळंदी रस्ता

लांडेवाडी चौक, भोसरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.