Pune : युवतीचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा सत्कार

एमपीसी न्यूज – तलावात आत्महत्या करण्यासाठी उडी मारलेल्या युवतीचे पोलीस कर्मचारी सद्दाम शेख यांनी प्राण वाचविले. त्यांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक करून राष्ट्रवादी युवक काँगेसचे पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष प्रविण माणिकशेठ दुधाने यांच्या अध्यक्षते खाली सत्कार करण्यात आला. वारजे – माळवाडी पोलीस स्टेशचे कर्मचारी सद्दाम शेख यांनी सुट्टीवर असताना देखील, कर्तव्यदक्षपणा दाखवत या युवतीचे प्राण वाचविले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पोलीस उपनिरीक्षक कदम, हनुमंत कुडले, पोलीस कर्मचारी टीम, गणेश गोकुळे, बाळासाहेब खैरे, वारजे कर्वेनगर विकास महिला समितीच्या अलमा खान, मंगला भालेराव, रजणी पाचंगे, कल्पना खेडेकर, रत्ना तायडे, कल्पणा ससाणे, अनिता लगाडे, जयश्री खरात, जरीना खान, शामल डाळ यावेळी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.