Pune : ‘लॉकडाऊन’ कालावधीत पोलिसांकडून दोन दिवसात 270 वाहने जप्त

एमपीसी न्यूज – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात संचारबंदी लागू केली असूनही काही लोक विनाकारण बाहेर आढळत आहेत. तसेच देशभरात ‘लॉकडाऊन’ केले आहे. त्यामुळे अशांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरात पोलिसांनी दोन दिवसात 270 वाहने जप्त केली आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

अधिक सविस्तर माहिती थोड्याच वेळात ….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.