Pune : डीजे लावणाऱ्या विसावा मारुती गणेश मंडळावर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज- उच्च न्यायालयाचा आदेश डावलून डीजे लावल्याने विसावा मारुती मंडळावर पोलिसांनी कारवाई करीत डीजे बंद केला. ९४ डेसिबल आवाज असल्याचे सांगत पोलिसांनी डी जे बंद केला. मात्र 70 ते 75 डेसीबील आवाज केल्यास कारवाई करण्याची तंबी देऊन मिरवणूक परत सुरू करण्यास परवानगी दिली. ही कारवाई टिळक रस्त्यावर हॉटेल दुर्वांकुर जवळ करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.