Pune: पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळ्या झाडत पोलीस चौकीतच आत्महत्या

एमपीसी न्यूज- पुण्यात पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याने(Pune ) स्वतःवरच गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे. दत्ता अस्मर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून आज पहाटे त्याने आत्महत्या केल्याचे समजत आहे.

ते खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. लोहिया नगर पोलीस चौकीत आत्महत्या केली आहे.

Thergaon : विनाकारण शिवीगाळ करत टेम्पो चालकाला मारहाण

या बाबत माहिती अशी की , खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस चौकी येथे रात्रपाळी CR मोबाईल कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार भारत दत्ता आस्मर, ब.नं.10053 यानी कारबाइन मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.