Pune : खडकी दारूगोळा कारखान्यात 40 मिमी अन्डर बॅरल ग्रेनेड लाँचरचे उत्पादन सुरू

11 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात सीमा सुरक्षा दलाला दारूगोळ्याचा पुरवठा केला आहे. : Production of 40mm Under Barrel Grenade Launcher begins at Khadki Ammunition Factory

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाच्या प्रेरणेतून खडकी दारूगोळा कारखान्यात 40 मिली मीटर अन्डर बॅरल ग्रेनेड लाँचरचे उत्पादन सुरू आहे. त्यानुसार 11 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात सीमा सुरक्षा दलाला दारूगोळ्याचा पुरवठा केला आहे.

हे 40 मिली मीटर अन्डर बॅरल ग्रेनेड लाँचर खडकी येथील दारूगोळा कारखान्यात तयार करण्यात आले. यासाठी लागणारे निर्मिती आणि उत्पादन साहित्य सैन्य आणि गृह मंत्रालय युनिटद्वारे आयात करण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.