Pune : भाजप आमदारावर गुन्हा दाखल करण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचा काँग्रेस व राष्ट्रवादीकडून निषेध (व्हिडिओ)

जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

एमपीसे न्यूज- खंडणी मगितल्याप्रकरणी भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात मागील आठवड्यात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलिंद गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. या बदलीच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.