Pune : दडपशाहीविरोधात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

एमपीसी न्यूज- कृषी महाविद्यालयाकडून विद्यार्थीना मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या दडपशाही विरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला असून महाविद्यालयाच्या आवारात बसून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. यामध्ये सुमारे 500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.