Pune : प्रवासी सुविधांबाबत पुणे विमानतळ जागतिक स्तरावर तिसरे

0 107

एमपीसी न्यूज- एअरपोर्ट कौन्सिल ऑफ इंटरनॅशनलच्या (एसीआय) कॅनडा येथे झालेल्या परिषदेत जगभराती प्रवासी सेवेत सर्वोत्तम असलेल्या विमानतळांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात 50 लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असलेल्या विमानतळांच्या गटात पुणे विमानतळाने जगभरातील तिसरे स्थान पटकाविले आहे. पुण्यासह कोलकाता विमानतळही तिसऱ्या स्थानावर आहे. प्रवासी सुविधांबाबत पुण्याच्या विमानतळाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: