Pune News : पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांनी (Pune News) भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याचा पुनरुच्चार केला.

Chikhali News : चिखली येथील भोसले पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांची 48 तासात उकल

या कार्यक्रमाला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळ कार्मिक अधिकारी जितेंद्र प्रताप सिंग यांनी संयोजन व सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.