BNR-HDR-TOP-Mobile

Pune : एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ‘मोरोक्कन थीम लंच’

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांकडून ‘मोरोक्कन थीम लंच ‘ चा उपक्रम आयोजित करण्यात आला होता . हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना विविध आंतरराष्ट्रीय खाद्य संस्कृतीची ओळख व्हावी ,कार्यानुभव मिळावा ,यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

मोरोक्को देशातील खाद्यसंस्कृतिमधील पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार केले . यावेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,प्राचार्य अनिता फ्रांत्झ ,प्रा . इमरान सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

HB_POST_END_FTR-A4

.