Pune : फक्त ऑन फिल्ड नाही, तर ऑफ फिल्ड सुद्धा जबाबदारी घ्या- सचिन तेंडुलकर

एमपीसी न्यूज- फक्त खेळाडू नाही तर चांगला माणूस म्हणून या जगात राहणं महत्वाचं आहे. फक्त ऑन फिल्ड नाही तर ऑफ फिल्ड सुद्धा जबाबदारी घ्या हाच मेसेज देण्यासाठी मी इथे आलो आहे असे उद्गार सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने काढले. पुण्यातील बिशप स्कुल तेंडुलकर मिडलेक्स क्रिकेट अकॅडमीला त्याने भेट दिली त्यावेळी तो बोलत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.