Pune : सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – स्वतःच्या सुनेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वर्षभर बलात्कार करणाऱ्या नराधमाला हडपसर पोलिसांनी अटक केली. 30 वर्षीय सुनेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2017 मध्ये आरोपी सासऱ्याने पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने आपण केलेले कृत्य कोणाला सांगू नये यासाठी यासाठी ठार मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार करत होता. त्याच्या या रोजच्या छळाला वैतागलेल्या सुनेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.