BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पराभवाच्या भीतीनेच शरद पवार यांची माढा मतदारसंघातून माघार – विजय शिवतारे

526
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पराभव होण्याच्या भीतीपोटीच शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केली. आज सकाळी पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

विजय शिवतारे म्हणाले, “मावळ मतदारसंघात पवार कुटुंबियातील पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील वातावरण शरद पवारांच्या विरोधात आहे”

याशिवाय बारामती मतदार संघातून क्षमतेचा उमेदवार दिल्यास सुप्रिया सुळे यांचा पराभव होऊ शकतो असे भाकीतही त्यांनी वर्तवले. काही काम केले नसताना, कुठलाही अनुभव नसतानाही केवळ आपला मुलगा म्हणून काहींना उमेदवारी दिली जात आहे. अशी टीका त्यांनी केली.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3