Pune : कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून शिवसेना नगरसेविका पल्लवी जावळे यांची माघार

एमपीसी न्यूज – पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून शिवसेना नगरसेविका पल्लवी जावळे यांनी आज माघार घेतली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

कसबा मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे यांनीही माघार घेतल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांचाही मार्ग मोकळा झाला आहे.

शिंदे यांचा सामना महापौर मुक्ता टिळक यांच्याशी होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे. कोथरूडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अपक्ष उमेदवार आशिष काटे यांनी पाठिंबा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86be15525e7c59aa',t:'MTcxMTY5NjY4MC44NTQwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();