Pune : पुणे अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड श्रीकांत आगस्ते

एमपीसी न्यूज- पुणे अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड श्रीकांत आगस्ते यांची निवड करण्यात आली. २०१९-२० या वर्षासाठी बार असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

पुणे अॅडव्होकेट्स बार असोसिएशनची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

_MPC_DIR_MPU_II

उपाध्यक्ष- अॅड रूपेश कलाटे, अॅड रवी लाढाणे,
सचिव- अॅड केदार शिंदे, अॅड मनीष मगर,
खजिनदार- अॅड सचिनकुमार गेलडा
आॅडीटर- अॅड नागेश जेधे

सदस्य
अॅड. तुषार बाळासाहेब कुऱ्हाडे
अॅड. तृशांत वेडे
अॅड. सुरज गलांडे
अॅड. गिरीराज गोफने

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.